सरकारी योजना पुढीलप्रमाणे:-
[Drone Subsidy For Womens]केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला बचत गटांच्या ड्रोन योजनेसाठी 261 कोटी खर्चाला मंजुरी दिली आहे .
या योजनेमधून महिला बचत गटांना आठ लाख रुपयांची आर्थिक मदत देणार देण्यात येणार आहे .
2024 ते 2026 यामध्ये देशातील 15000 महिलांसाठी बचत गटांना या योजनेमध्ये ड्रोन खरेदीसाठी मदत दिली जाणार आहे.
महिला बचत गट शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर ड्रोन उपलब्ध करून देतील
.यासाठी केंद्र सरकारने ही नवीन योजना आखली आहे .या योजनेने महिला बचत गटांना मदतच होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला बचत गटांना ड्रोन देण्याची घोषणा केली आहे.
या घोषणेला तीन महिने उलटल्यानंतर मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी देण्यात चे ठरवले .
दोन मुळे शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी फायदा होईल तसेच त्याच्या खर्चासाठी बचत होईल.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी,घ्या आता ‘कडबा कुट्टी मशीन’
ऑनलाईन अर्ज क
केंद्र सरकारने नॅनो युरिया आणि नॅनो डीपीच्या प्रोत्साहन देण्यासाठी खत कंपन्यांना महिला बचत गटासोबत काम करण्यासाठी सूचना दिल्या.
तरी या योजनेमधून 15000 महिला बचत गटाला आर्थिक असा आधार मिळाला.
.महिला बचत गटांना या योजनेमुळे दरवर्षी किमान एक लाख रुपये उत्पन्न मिळू शकेल असा सरकारचा दावा आहे, हा दावा खरा ठरेल.[Drone Subsidy For Womens]
Drone Subsidy
बँकेकडून कमी व्याजदर :-
महिला बचत गटाला या योजनेतून ड्रोन किमतीच्या 80 टक्के किंवा जास्तीत जास्त आठ लाखापर्यंत आर्थिक मदत देण्यात येणार आहे .
एक ड्रोन ची किंमत सध्या दहा लाख रुपये आहे केंद्र सरकार अनुदानाच्या माध्यमातून दोन वरील तीन टक्के व्याज स्वतः भरते. त्यामुळे केंद्र सरकारने कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज घेण्याची परवानगी महिला बचत गटांना दिली आहे.
शेतकऱ्यांसाठी सौर सिंचनात मोठी सुधारणा,
जाणून घ्या ऑनलाइन अर्जाची संपूर्ण प्रक्रिया.
सरकारी योजना
केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार राज्य ग्रामीण उपजीविका अभियान आणि खत कंपन्याकडून पात्र महिला बचत
. गटांच्या सदस्यांची निवड करण्यात येणार आहे.
,निवडलेल्या सदस्यांना पंधरा दिवसांचे ड्रोन प्रशिक्षण घ्यावे लागेल रोड कसा चालवायचा हे शिकून घेणे हे महत्त्वाचे आहेत्यामध्ये
पाच दिवसाचे ड्रोन पायलट प्रशिक्षण अनिवार्य आहे ,
तसेच दहा दिवस कीटकनाशकांचे प्रशिक्षण देण्यात येईल राज्य ग्रामीण उपजीविका अभियान
आणि खत कंपन्यांकडून ड्रोन ची दुरुस्ती आणि यांत्रिक प्रशिक्षणाची आवड असलेल्या सदस्यांना निवड करण्यात येईल .
त्यांना ड्रोन तंत्रज्ञान म्हणून प्रशिक्षित केले जाईल त्यांना खत कंपन्या आणि सरकारच्या ड्रोन मार्गदर्शन तत्त्वानुसार महिला बचत गटांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे,
असे कृषिमंत्रालयाने सांगितले आहे.[Drone Subsidy For Womens]
[Drone Subsidy For Womens]पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिन निमित्त केलेले
भाषणामध्ये दहा कोटी महिलांना बचत गटाचा फायदा झालेला आहे .
असे सांगितले तसेच त्यांना येत्या काळात ड्रोनचे प्रशिक्षण देण्याची घोषणा केली आहे .
तसेच उत्तर भारतातील काही राज्यात दोन फवारणीसाठी एकरी तीनशे ते सहाशे रुपये भाडे आहे
प्रत्येक हंगामात पिकांवर शेतकऱ्यांना चार ते पाच फवारण्या कराव्या लागतात .
त्यामुळे अंदाजे 2019 क्षेत्र असल्यास गावासाठी दोन ते तीन दोन ची गरज असते त्यासाठी खर्चही वाढतो.
यामुळे दोन महत्त्वाचे आहे प्रत्येक शेतकऱ्यासाठी गावा त महिलांकडे बचत गटांमध्ये ड्रोन प्रशिक्षण महत्त्वाचे ठरेल.